अर्थ : एकमेकांना जोडलेल्या संरचनेने तयार झालेली एक पूर्ण संरचना (इमारत इत्यादी).
उदाहरणे :
हल्ली शहरांतून संकुलांची संख्या वाढत चालली आहे.
समानार्थी : कॉम्प्लेक्स
संकुल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sankul samanarthi shabd in Marathi.